loader
Breaking News
Breaking News
Foto

गोळवण येथे २८ रोजी धम्म प्रवचन

मालवण (प्रतिनिधी) - भारतीय बौद्ध महासभा तथा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, तालुका शाखा मालवण, महिला शाखा व संस्कार विभागातर्फे 'बर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६' अंतर्गत आठवे पुष्प दि. २८ रोजी सायं. ७ वा. गाव शाखा गोळवण येथे गुंफण्यात येणार आहे. या धम्म प्रवचनाचा विषय 'माता रमाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्व' हा असून संग्राम कासले हे मार्गदर्शन करणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या धम्म प्रवचन मालिकेत धम्म श्रवणासाठी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्कार उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, संस्कार सचिव मिलिंद पवार, संस्कार सचिव सचिन कासले, तालुकाध्यक्ष रविकांत कदम, सरचिटणीस नचिकेत पवार, कोषाध्यक्ष प्रकाश पवार यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg