रत्नागिरी, - येथील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराचे प्रांगणात मागील २ दिवसांपासून भगिनींच्या झिम्मा फुगडी व उखाणा स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरु असून भगिनी व तरुणींचा अविष्कार पाहण्यासाठी सार्या मंदिर परिसरात तुडुंब गर्दी उसळत आहे. या स्पर्धांचा बुध. दि. २६ ऑगस्ट हा तिसरा व अंतिम दिवस असून बुधवारी तब्बल ८ भगिनी मंडळे आपली अदाकारी पेश करतील. सालाबादप्रमाणे यावर्षीही श्रीराम मंदिर देवस्थान व मंगलमूर्ती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भगिनी व युवतींच्या या झिम्मा फुगडी व उखाणा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धा सोम. दि. २४ ते बुध. दि. २६ ऑगस्ट अशा सलग ३ दिवस आयोजित करण्यात आल्या. आज बुध. दि. २६ ऑगस्ट हा स्पर्धेचा तिसरा व अंतिम दिवस असूून यावेळी भगिनींची तब्बल ८ मंडळे आपली अदाकारी राम दरबारात सादर करतील, ती मंडळे पुढीलप्रमाणे- १) श्री महालक्ष्मी महिला मंडळ, खेडशी २) आई कालिकादेवी महिला ग्रुप, मिरजोळे ३) स्वामिनी महिला ग्रुप, रत्नागिरी ४) श्री शेख अली भाटीवाडी महिला ग्रुप, पावस ५) श्री महालक्ष्मी महिला मंडळ ग्रुप, खेडशी ६) अमृता ग्रुप, नावडे, संगमेश्वर ७) अंतरंगी ग्रुप, मिर्या ८) स्वरानी गौरव पालकर ग्रुप, आडी, शिरगांव.
याप्रमाणे भगिनींची ८ मंडळे बुध. दि. २६ ऑगस्ट रोजी राम दरबारात देवी तुळजाभवानी समोर आपली अदाकारी पेश करतील. त्यांना दाद देण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी सर्व बंधू भगिनींनी व भाविकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम मंदिर देवस्थानतर्फे करण्यात आले आहे. या स्पर्धेनंतर लगोलग स्पर्धेचा अंतिम निकाल घोषित करण्यात येईल व विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्हे व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.



















































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.