रत्नागिरी - बसणी ग्रामपंचायतमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी चंदन रविंद्र बसणकर यांची सलग पाचव्या वर्षी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत ग्रामसभेने एकमताने हा निर्णय घेतला.
निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना बसणकर म्हणाले, “समाजसेवा हेच माझे ध्येय आहे.” तसेच त्यांनी सर्व ग्रामस्थांचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत असून ग्रामपंचायतीतर्फेही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. बसणकर यांच्या नेतृत्वाखाली ही समिती गावातील तंटे व वाद सोडवण्यासाठी यापुढेही महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या ग्रामसभेस गावच्या सरपंच समृद्धी मयेकर, उपसरपंच किशोर नेवरेकर, ग्रामपंचायत सदस्य सुमित राणे, बबन शिंदे, मानसी पाष्टे, पोलीस पाटील प्रिया बंदरकर, ग्रामसेवक, कदम गुरुजी, माजी डी.वाय.एस.पी. भोसले, अनिल मयेकर, प्रशांत बंदरकर, गौतम कदम, बबन राणे, अनंत मांडवकर, प्रमोद झगडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.





































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.