सावंतवाडी - आमदार दीपक केसरकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली आणि सावंतवाडी मतदारसंघातील एस टी संबंधी विविध समस्यांबाबत चर्चा केली. सावंतवाडी एसटी बस डेपोचे बांधकाम बीओटी तत्त्वावर मंजूर आहे. परंतु प्रशासनाकडून याबाबत दिरंगाई सुरू आहे. बस स्टॅन्ड चे काम तात्काळ व्हावे यासाठी तातडीने संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी यांची बैठक आयोजित करणे संदर्भात मंत्री महोदयांकडे आग्रही मागणी करण्यात आली. तसेच या आठवड्यामध्ये एसटीच्या पाच नवीन बसेस सावंतवाडीला प्राप्त झाल्या. त्याबद्दल मंत्री महोदयांच्या आभार मानले. मात्र शिल्लक राहिलेल्या 15 बसेस गणेशोत्सवापूर्वी उपलब्ध करून देणेबाबत विनंती केली.
सावंतवाडी परिसर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रवासी बेंगलोर पर्यंत ये जा करत असतात. यामध्ये स्थानिक नागरिक, विद्यार्थी, नोकरी धंद्या निमित्त बेंगलोर व परिसरात काम करणारे या भागातील नागरिक यांना बेंगलोर व परिसरात जाण्यासाठी थेट एसटी बस सेवेची सोय नाही. प्रवाशांना एकतर बेळगावला जावे लागते किंवा पणजी मडगावला जावे लागते. यामध्ये प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाया जातो. सावंतवाडी बेळगाव मार्गे बेंगलोर आंतरराज्य दैनंदिन एसटी बससेवा सुरू केल्यास प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कर्नाटक राज्यातील बेंगलोर, तुमकूर,चित्रदुर्ग, दावेनगेरे,हावेरी, हुबळी, धारवाड, बेळगाव या भागातील नागरिक या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे महत्त्वाचे पर्यटन स्थळ याच मार्गावर आहे. या गाडीला पुरेशा प्रमाणात भारमानही उपलब्ध होणार आहे. या भागातील प्रवाशांची सोय व्हावी म्हणून सावंतवाडी ते बेंगलोर व परत अशी आंतरराज्य दैनंदिन बस सेवा सुरू करावी अशी आग्रही मागणी आमदार दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. मंत्री महोदयांनी वरील तिन्ही विषयांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिलेले आहे.























































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.