loader
Breaking News
Breaking News
Foto

गावखडी श्री स्वामी समर्थ मठात स्वामीसुत महाराज समाधी दिन सोहळाचे आयोजन

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील गावखङी श्री स्वामी समर्थ मठात सद्गुरुं श्री स्वामीसुत महाराज समाधी दिन सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच श्रावणी पौर्णिमा शुक्रवार दि.28 आगस्ट ते दि. 30 आगस्ट विविध कार्यक्रमाची रेचल पुढील प्रमाणे दि.28 आगस्ट रोजी स.8वा. श्री.स्वामी समर्थ पुजन व अभिषेक, स.10वा.सामुदायिक नामजप, स.11वा. श्री.गुरूदेवाचे मार्गदर्शन, स.11.30वा.महानैवेद्य अर्पण व महाआरती, दु.12.30 ते दु.2.30. महाप्रसाद वाटप, दु.3वा.स्वामी देवांना प्रार्थना, ढोल पथकासोबत रिगण, दु.4वा.श्री स्वामी पालखी प्रस्थान, सांय 5वा.सती माता स्थानी श्री स्वामीचे आगमन, पुजन, विशेष उपस्थिती रविंद्र यशवंत तावडे, दि.29 आगस्ट रोजी सायं 6.30वा. श्री स्वामीचे मठात आगमन, सायं 7वा.अखंड नामजप व जलाभिषेक आरंभ, रात्री 8वा.नित्याची आरती, दि.30 आगस्ट रोजी स.10वा सांगता.. या कार्यक्रमाचा भाविक भक्तगण लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.गुरूवर्य दासदिगंबर महाराज यानी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg