loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना गुहागर शहर महिला कार्यकारणी नियुक्ती

वरवेली (गणेश किर्वे) - शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख रश्मीताई गोखले आणि जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुहागर शहर महिला कार्यकारणी नियुक्ती करण्यात आली. बहुसंख्य महिलांनी या सभेसाठी उपस्थिती लावली. नव नियुक्त महिला शहर कार्यकारिणीला जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, शिवसेना तालुका प्रमुख दिपक कनगुटकर यांनी मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ज्योस्तना बागकर, नम्रता तवसाळकर, मिलन कनगुटकर, दुर्वा कल्पेश भोसले, रक्षा साखरकर, अर्पिता साटले, दक्षता जांगळी, वृषाली पाडावे, सपना शेटे, उर्वशी जांगळी, मनाली सांगळे, दिप्ती सांगळे, माधवी मोरे, दिपीका भोसले, मनिषा कदम, अनघा बेंडल, मनस्वी बांद्रा, मनस्वी सांडीम, स्मिता रहाटे, रेश्मा रहाटे, जान्हवी घाडे, पूजा ठोंबरे, संजना साटले, मोनिका मांडवकर, अक्षरा लोखंडे, आरती पाटील, रिया गोयथळे आणि मयुरी गोयथळे यांना रश्मीताई गोखले यांच्या कडून वॉर्ड क्रमांक नुसार पद नियुक्ती पत्र देण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी उप नगराध्यक्ष प्रदिप बेंडल, शहर प्रमुख निलेश मोरे, युवासेना जिल्हा समन्वयक अमरदीप परचुरे, नगरसेवक अमोल गोयथळे, नगरसेवक सुजित साटले, नगरसेविका विदिशा दणदणे, नगरसेविका स्वरा तेलगडे, महिला शहर प्रमुख दिप्ती सांगळे, सिद्धी आरेकर, शहर संघटक राकेश साखरकर, दत्ता जांगळी, मिनल कनगुटकर, श्याम आठवले, पराग भोसले आणि गणेश तेलगडे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg