देवगड (प्रतिनिधी) - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवगड-जामसंडे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपंचायत विभागाने तातडीने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर बहुतांश खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
देवगड-जामसंडे शहरातील नगरपंचायत हद्दीतील जामसंडे-भटवाडी रोड, जामसंडे-बेलवाडी रोड तसेच नगरपंचायत, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. गणेशोत्सवासाठी तालुक्यात मोठ्या संख्येने नागरिक तसेच चाकरमानी दाखल होणार असल्याने रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह विविध मार्गांवरील खड्डे प्राधान्याने बुजवले जात असून, गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी वाहतूक सुरळीत होण्यास यामुळे मदत होणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात देवगड-जामसंडे शहरात वाहनांची व नागरिकांची मोठी वर्दळ राहणार असल्याने रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक होते. प्रशासनाने तातडीने दखल घेत खड्डे बुजवण्याचे काम सुरू केल्याने नागरिक व वाहनचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.














































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.