सावंतवाडी, (प्रतिनिधी) - सावंतवाडी मुख्य बसस्थानक तसेच वेंगुर्ला बसस्थानक परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे, अशी मागणी सावंतवाडी एसटी आगार व्यवस्थापक गौतमी कुबडे यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेऊन केली. सावंतवाडी आणि वेंगुर्ला बसस्थानकावर नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी मंगळवारी सायंकाळी भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला होता. या वेळी मुलींनी बसस्थानक परिसरात छेडछाड होत असल्याची तक्रार नगराध्यक्षांकडे केली. तसेच वेंगुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये आकेरीच्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जात नसल्याची बाबही समोर आली होती.
नगराध्यक्षांनी याप्रकरणी आगार व्यवस्थापकांशी चर्चा केल्यानंतर कुबडे यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर, बसस्थानक परिसरात सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि छेडछाड करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आगार व्यवस्थापक कुबडे यांनी पोलीस निरीक्षक मगदूम यांच्याकडे केली. दरम्यान, विद्यार्थिनी व प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सावंतवाडीतील वेंगुर्ला बसस्थानकावर रात्री साडेसहा नंतर लागणाऱ्या गाड्या आता मुख्य बसस्थानकावरील बांदा लेनवर लावण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापकांनी स्पष्ट केले.







































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.