संगमेश्वर (मकरंद सुर्वे) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हार्दिक जायगडे मित्र परिवार व युवा संकल्पना यांच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, फणसवळे शाळा क्र. १, मु. फणसवळे, पो. देवळे, ता. संगमेश्वर तसेच जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, सांगवे, मु. पो. सांगवे, ता. संगमेश्वर या दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी मितेश घडशी व प्रशांत पवार यांनी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन व हातभार लावणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी निलेश गुरव, विक्रम काटकर, गणेश भुवड, संदेश गुरव, ऋषी शेलार व विशाल गायकवाड यांनी उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या उत्साहामुळे या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज असून, भविष्यातही विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.













































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.