loader
Breaking News
Breaking News
Foto

चिखली येथे दुचाकीचा अपघात, उपचारासाठी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल

वेळणेश्वर : शृंगारतळी ते चिखली या महामार्गावर सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वारांसह महामार्गावरून जाणारी गायही जखमी झाली. दुचाकीस्वारांना उपचारासाठी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दुचाकीस्वार शृंगारतळीहून चिखलीच्या दिशेने जात असताना रस्त्यावर आलेल्या गाईला दुचाकीची धडक बसली. दुचाकीच्या अतिवेगामुळे हा अपघात झाल्याची चर्चा आहे. हे दोन्ही दुचाकीस्वार मुंढर येथील असल्याचे समजते. जखमींना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, चिखली येथे दाखल करण्यात आले. या अपघातात गायही जखमी झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg