loader
Breaking News
Breaking News
Foto

सीजेआय सूर्यकांत यांच्या उपस्थितीत होणारा २०२६ चा दिक्षांत समारंभ रद्द

बेंगलुरु - येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीने आपला २०२६ चा दिक्षांत समारंभ रद्द केला आहे. हा समारंभ १२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. विश्वविद्यालयाने कार्यक्रम रद्द करताना अपरिहार्य परिस्थितीचे कारण दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आता पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना डिग्री सीजेआय सूर्यकांत यांच्या अनुपस्थितीत प्रदान केली जाईल. या अर्थ असा की, विद्यार्थ्यांना दिक्षांत समारंभामध्ये डिग्री आणि प्रमाणपत्र कोणत्याही पाहुण्यांशिवाय दिले जाईल. हा निर्णय त्या वादानंतर घेण्यात आला ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी दिक्षांत समारंभामध्ये सीजेआय यांच्या उपस्थितीला विरोध केला. या नंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने एनएलएसआयु च्या २०२६ मधील पदवीधन विद्यार्थ्यांच्या नामांकन प्रक्रियेला काही काळ प्रतिबंध केला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि भूतपूर्व विद्यार्थ्यांनी समारंभामध्ये बार कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन मननकुमार मिश्रा आणि भारताचे मुख्य न्यायाधीय सूर्यकांत यांच्या उपस्थितीला विरोध दर्शविला होता.

टाईम्स स्पेशल

हैद्राबाद येथील एनएएलएसएआर युनिव्हर्सिटी ऑफ लॉ आणि बार कौन्सिल ऑफ इंडियामध्ये वाद सुरु झाला. वादानंतर काही तासात देशभर चर्चेचा विषय झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg