केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहरामध्ये असणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाच्या नवीन वास्तूचा भूमीपूपन सोहळा आज गुरुवार दि.२७ रोजी लांजा तालुका बौध्दजण मंडळ मुंबई/ग्रामीण या मंडळाचे अध्यक्ष, शिवसेना नेते यशवंत जाधव व लांजा-राजापूर-साखरपा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांच्याहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी लांजा तालुक्यातील बौध्द समाजाला विकास निधी कमी पडू देणार नाही, असे सांगितले. यशवंत जाधव यांनी सदर वास्तु बाधित होत असताना वाचविण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सांमत यांचे मोठ योगदान आहे म्हणून या ठिकाणी भव्यदिव्य देखणे भवन या उभे रहाणार आहे, असे सांगितले. ते बौध्द समाजाने सामंत यांच्या पाठीशी ठाम उभे राहीले पाहीजे असेही म्हणाले.
यावेळी लांजाच्या नगराध्यक्षा सावली कुरूप, लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुंबई सरचिटणीस डॉ. संजय बापेरकर, ग्रामीण अध्यक्ष संतोष जाधव, सचिन जाधव, लवू कांबळे, महादेव जाधव, भिकाजी देवधेकर, अनिरुद्ध कांबळे, एस एन कांबळे, सिद्दार्थ देवधेकर, आर बी कांबळे, अनोज जाधव, शंकर पवार, हनुमंत कदम, प्रशांत कदम, मारुती जाधव, संतोष कांबळे, रमेश कांबळे, प्रकाश कांबळे, गौतम कांबळे, सुभाष पवार, सुरेश कांबळे आदीसह मुंबई, व लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातील समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.





























































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.