केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील रिंगणे ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी विकास चंद्रकांत आयरे यांची सलग पाचव्यांदा बिनविरोध फेर निवड करण्यात आली आहे. त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. गावातील वाद गावातच मिटावेत या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्त समिती प्रत्येक ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत कार्यरत असते. या समितीच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांचे असलेले वाद गावात मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी या समितीचा अध्यक्ष नव्याने ग्रामसभेमध्ये निवडला जातो.
रिंगणे ग्रामपंचायतीची तंटामुक्त समिती पदी सलग गेली चार वर्षे विकास आयरे कार्यरत होते. त्यानी आपल्या चार वर्षाच्या कार्यकाळात गावातील अनेक वाद मिटविण्यात मोठी भुमिका बजावली आहे. त्यांच्या या कामावर विश्वास ठेवुन रिंगणे गावातील ग्रामस्थानी एक मताने दि.२५ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सलग पाचव्यांदा विकास आयरे यांची तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.