मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या जिमखाना व सांस्कृतिक विभागामार्फत नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेत मुलींमधून टीवायबीएची भूमी मसुरकर हिने प्रथम तर कनिष्ठ महाविद्यालयाची मानसी धुरत हिने द्वितीय क्रमांक पटकविला. मुलांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचा भावेश परब याने प्रथम तर टीवायबीकॉमच्या श्रीराज परब याने द्वितीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य कैलास राबते व जिमखाना प्रमुख प्रा. हंबीरराव चौगले यांनी नारळ लढवून केले. इतर सर्व प्राध्यापकांनी देखील नारळ लढविण्याचा आनंद घेतला. या स्पर्धेमध्ये ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य राबते, प्रा. उज्वला सामंत व प्रा. संग्रामसिंह पवार यांनी चषक देऊन गौरव केला.
या स्पर्धेचे नियोजन प्रा. रोहिणी फाटक प्रा. मंदार मुंडले तसेच मनिष डिकवलकर, प्रणव शिंदे, नारायण सावंत, जगदीश कीर, वेदांत कुपकर, अथर्व कुपकर, हर्ष कदम, साक्षी परब, सानिया चव्हाण यांनी केले. यावेळी सांस्कृतिक प्रमुख डॉ. उज्वला सामंत, आयक्यूएसी प्रमुख प्रा.संग्राम सिंह पवार, डॉ. डी. व्ही. हारगिले, प्रा. डॉ. एम. आर. खोत, प्रा. एस. पी. खोबरे, डॉ. सुमेधा नाईक, प्रा. संकेत बेळेकर, प्रा.सौ.सावंत, प्रा. अनघा टिकले, प्रा. अन्वेशा कदम, प्रा. स्नेहा बर्वे, प्रा. मिलन सामंत, प्रा हसन खान, प्रा.सुदेशना सारंग आदी उपस्थित होते. विद्यार्थी ओम तोडणकर याने स्पर्धेसाठी चषक उपलब्ध करुन दिले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव चंद्रशेखर कुशे, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन डॉ. हंबीरराव चौगले यांनी तर सूत्रसंचालन प्रा. मंदार मुंडले यांनी केले.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.