दापोली (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या टाळसूरे येथील न्यू इंग्लीश स्कूल आणि ज्यूनियर काॅलेजमधे श्रावणधारा हा काव्यवाचनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात दापोलीतील सुप्रसिद्ध कवी सुदेश मालवणकर, कैलास गांधी आणि सुनिल कदम या तीन कविंनी आपल्या विविध रचना सादर करून विद्यार्थी वर्गाला तसेच प्राध्यापकांनाही मंत्रमुग्ध केले.
सुरवातीलाच मालवणकरांनी कविता म्हणजे काय व कवितेचे विविध प्रकार विद्यार्थ्यांसमोर सोदाहरण सादर केले. त्यांतर त्यांनी 'लैंगिक शिक्षण' ही कविता सादर करून लैंगिक शिक्षणाचे महत्व अधोरेखीत केले. तर कैलास गांधी यांनी गझल हा काव्य प्रकार समजावून सांगत आपल्या काही गझला व सुप्रसिद्ध कवी प्रदीप निफाडकर यांची 'माझी मुलगी' ही कविता सादर करताच विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही डोळे पाणावले. पुढे सुनिल कदम यांनी आपल्या विनोदी शैलीत 'दत्त्यामामा', 'बायका', अशा उपहासातून विनोद साधणार्या कविता सादर करून प्रेक्षकांना हास्यरसात चिंब भिजवले.
शेवटी मालवणकरांनी 'हे शहर हळुहळु सडतंत' ही कविता सादर करून देशभरातल्या शहरांची होत जाणारी गंभीर अवस्था मांडून उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या स्वरचित रचना सादर करून वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा.जीवन गुहागरकर यांनी केले तर प्राचार्य संदेश राऊत यांनी तिन्ही कविवर्य व विद्यार्थ्यांचे आभार मानले.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.