loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा विद्यालयात स्काउट -गाईड आणि कब -बुलबुल मार्फत रक्षाबंधन उत्साहात साजरा

खेड - श्री समर्थ विश्व कृपा प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळमध्ये शुक्रवार दि.२८ ऑगस्ट २०२६ रोजी बहिण भावाचे अतूट नाते असलेला रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. श्री समर्थ कृपा विद्यालयातील स्काउट -गाईड आणि कब -बुलबुल मार्फत शाळेमध्ये रक्षाबंधनाचा सण आनंदात संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भावा बहिणीच्या अतूट नात्यातील गोडवा राखी बांधून व खाऊचे वाटप करून वाढवला. यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीही रक्षाबंधन कार्यक्रमात सहभागी झाले होते. गाईड प्रमुख भक्ती घडशी व बुलबुल प्रमुख राधा चव्हाण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा शालेय उपक्रम घेण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg