loader
Breaking News
Breaking News
Foto

जनसेवक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य युवा जिल्हाप्रमुख पदी नितीन जाधव

चिरणी (सुरेश देवरुखकर) - जनसेवक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत रत्नागिरी युवा जिल्हाप्रमुख पदी खेड तालुक्यातील आंबडस येथील नितीन सखाराम जाधव यांची निवड झाली आहे. सामाजिक शैक्षणिक कामात अग्रेसर असणारे नितीन जाधव हे परिचित आहेत. त्यांच्या या निवडीने आंबडस पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg