loader
Breaking News
Breaking News
Foto

मेढा येथील काळबादेवीचा १ रोजी श्रावणी जत्रोत्सव

मालवण (प्रतिनिधी) - मालवण मेढा येथील श्री काळबादेवी मंदिराचा वार्षिक श्रावणी जत्रोत्सव मंगळवार दि. १ सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. श्रावण वार्षिक जत्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जत्रोत्सवानिमित्त दुपारी ३ वाजता अष्टविनायक प्रासादिक महिला भजन मंडळ (साळेल), मालवण यांच्या वतीने संगीत भजनाचा कार्यक्रम होणार असून, बुवा अंकिता गावडे यांचे सुस्वर भजन होणार आहे. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता श्रीदेवी सातारी प्रासादिक भजन मंडळ, कांदळगाव-देऊळवाडी बुवा राजेंद्र कोदे यांचे संगीत भजन होणार आहे. या जत्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काळबादेवी मंदिर विश्वस्त मंडळ व धुरी कुटुंबीय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg