सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा बेलीफ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग येथील संघटनेच्या कार्यालयात पार पडली. या सभेत संघटनेच्या नवीन कार्यकारीणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यात जिल्हा अध्यक्षपदी डी. आर. गावडे यांची निवड झाली आहे. नवीन कार्यकारीणी खालीलप्रमाणे: अध्यक्ष: डी. आर. गावडे उपाध्यक्ष: एस. जे. नेवगी प्रमुख कार्यवाह: पी. बी. पवार कार्यवाह: एस. आर. मराठे खजिनदार: जी. एन. जाधव सल्लागार: एस. एस. ठाकूर, व्ही. एस. सावंत तालुका व न्यायालयीन प्रतिनिधी: जिल्हा न्यायालय ओरोस प्रतिनिधी: ए. ए. कुवळेकर दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) ओरोस प्रतिनिधी: बी. डी. सावंत दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) कणकवली प्रतिनिधी: श्री. सरवणकर दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) देवगड प्रतिनिधी: पी. टी. जाधव दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) मालवण प्रतिनिधी: एस. जे. जिकमडे दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) कुडाळ प्रतिनिधी: एस. बी. पवार दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) सावंतवाडी प्रतिनिधी: आर. बी. सावंत दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) दोडामार्ग प्रतिनिधी: आर. एन. परब दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) वेंगुर्ले प्रतिनिधी: एन. डी. जगताप नवनिर्वाचित कार्यकारीणीचे संघटनेचे सर्व सभासद व हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
टाइम्स स्पेशल
पळा.. पळा पूर आलाSS नेपाळमध्ये महापुराचे थैमान अन् लंच करत असताना 370 विद्यार्थी अन् शिक्षक आश्चर्यकारक बचावले !





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.