loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर रामपेठ श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर येथील रामपेठ येथे श्रीराम मंदिरात श्रीराम सेवा मंडळ यांच्या वतीने श्रावण कृष्ण प्रतिपदेला अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे. भक्तांसाठी ही पर्वणी आहे. विविध भजने, आरत्या भावगीते, भक्ती गीते, गवळणी आदींचा सुरेख संगम होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष व कमिटी यांच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत एकूण संगमेश्वर नावडी रामपेठ येथे भक्तिमय वातावरण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg