loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुका भाजपा महिला आघाडी तर्फे रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा

गुहागर (संदेश कदम) - गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तर्फे रक्षाबंधन सोहळा उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका गुहागर महिला तालुका अध्यक्षा प्रांजली कचरेकर, गुहागर शहर महिला अध्यक्षा स्मिता जांगळी, नगरसेविका अनुषा भावे, सुस्मिता रहाटे, विशाखा सोमण, प्रतीक्षा जांगळी आदी. महिला कार्यकर्त्यांनी गुहागर पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय आणि नगरपंचायत येथे जावून पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg