रत्नागिरी (जमीर खलफे) - ‘‘हा छंद जीवाला लावी पिसे ...’’ ही काव्य ओळ लहानपणापासूनच मनात घर करून राहिल्याने केवळ व्यवसाय म्हणून न पाहता आपल्या अद्भुत कलेच्या कौशल्याने श्री गणेशाच्या मूर्ती घडविण्याचा छंद जोपासण्याचे काम रत्नागिरी फगरवठार येथील प्रसिद्ध मूर्तिकार वामन विठ्ठल सुवरे गेली ३५ वर्षे मोठ्या श्रद्धेने करीत आहेत. आज रत्नागिरीचे भूषण म्हणजे रत्नागिरीतील वामन सुवरे मूर्तिकार यांच्या चित्र शाळेतील मूर्तींना नाशिक येथे मागणी वाढली आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे त्यामुळे गणेश मूर्ती साकारण्याचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. रत्नागिरीत श्री गणेश मूर्तिकार आपापल्या कारखान्याच्या नियोजनात गुंतलेले आहेत.
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तिन्ही जिल्ह्यात ४ हजार दरम्यान चित्रशाळा आहेत. यातील काही चित्रशाळांचा कानोसा घेतला असता यावर्षी बालाजी रूपातील, स्वामी समर्थ रूपातील, विठ्ठल रूपातील तसेच अन्य काही रूपे धारण करणार्या गणेश मुर्त्या गरुडारुढ, मुषकारुढ आदी गणेश मूर्तींना यावर्षी जास्त मागणी असल्याचे रत्नागिरीतील मूर्तिकार श्री वामन सुवरे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. यंदा जरी गणेश मूर्तींच्या मातीच्या किंमती वाढल्या असल्या तरी देखील सर्वांनाच परवडेल असा उद्देश समोर ठेवून प्रत्येकाला आवडीची श्री गणेश मूर्ती देण्याचा माझा प्रयत्न असतो, असे मूर्तिकार श्री. सुवरे यांनी सांगितले. गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असल्याने मूर्ती कामांच्या रंगकाम चालू आहे. आज या चित्र शाळेमध्ये मूर्तिकार वामन सुवरे यांच्यासोबत दहा-बारा कामगार देखील तेथे काम करत आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना देखील उत्तम प्रकारे रोज या ठिकाणी मिळत आहे. गेली अनेक वर्षे सुबक मूर्ती आकर्षक रंंगरंगोटी यासाठी अनेक बक्षिसे मिळाली असली तरीदेखील गणेश मूर्तिकार म्हणून जनमानसात असलेली ख्याती हाच माझा मोठा पुरस्कार असे मूर्तीकार श्री. सुवरे विनम्रतेने कबूल करतात.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.