दिवा ठाणे (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील दिवा ठाणे येथे सुमारे अडीच हजार घरे केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आमच्या बांधवांची आहेत. तर सत्तर टक्के आमचे कोकणस्थ लोक वास्तव्य करतात. अश्या नागरी वस्तीमध्ये एका द्रष्ट्या समाज नेते संस्थापक अध्यक्ष प्रकाश चव्हाण मराठा क्रांती स्वराज्य संघटना रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष व संस्थेचे आधारस्तंभ कृष्णा शेलार यांनी इवलासा वेल लावला तो गगनावरी गेला असल्याचे गौरवोद्गार २३ व्या वर्धापनदिनी विद्यार्थी गुणगौरव सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी काढले.
या वेळी राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण प्रदेश सचिव निवृत पोलीस अधिकारी आनंद जाधव जिल्हा अध्यक्ष कृष्णा शेलार साजिद शेख, प्रतीक शेवरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी तेवीस वर्षे केलेल्या कामाचा लेखा जोखा आपल्या भाषणात मांडला. एक उत्तम विचारवंत व साहित्यिक म्हणून ते सुपरिचित आहेत. त्यांचे कार्य अजोड असुन संस्थेचे आधारस्तंभ कृष्णा शेलार यांच्या कार्याचा गौरव त्यांनी केला. अनेक वर्षे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले त्याची माहिती देण्यात आली.
दिवा ठाणे येथील ही संस्था विविध क्षेत्रात अग्रेशिव आहे. या वेळी सलील भोसले, जयसिंग कांबळे, नवनीत पाटील, विजय भोईर, सुरेश मोरे, नागेश गायकवाड, प्रवीण शिबे, प्रदीप बेकर, गौतम कदम गणेश दवंडे, लक्ष्मण जाधव, अमीत जाधव, सतीश निकम, प्रद्या टीचर, प्रवीण उतेकर, अनिता पवार, बबन सपकाळ, उषा मुंढे, सचिव रणजिता मोरे, खजिनदार मिलींद शिंदे, कार्याध्यक्ष संतोष जोशी, संपर्क प्रमुख प्रतीक शेवरकर, कार्यवाहक सचिन कदम, सल्लागार सतीश उतेकर यांच्यासह शेकडो समाजबांधव पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.