दापोली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या नजर कैदेतून बुद्धीचातुर्याने केलेल्या सुटकेच्या स्मरणार्थ साजरा होणाऱ्या शिवचातुर्य दिनानिमित्त गरुडझेप संस्था पुणे तर्फे १७ ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आग्रा ते राजगड सायकल मोहीम आयोजित केली होती. यामध्ये सहभागी होत दापोली सायकलिंग क्लबचे सुनिल शिंदे, वय ५६ यांनी आग्रा किल्ला ते राजगड किल्ला असा तब्बल १४०० किमी पेक्षा अधिकचा सायकल प्रवास ११ दिवसात यशस्वीपणे पूर्ण केला.
गरुडझेप मोहिमेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आबा गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिरीष लोणकर यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेत महाराष्ट्रातून ५० सायकलपट्टू सहभागी झाले होते. यामध्ये सोबत शिवज्योत घेऊन धावणारे शिवभक्त तसेच मर्दानी खेळ सादर करणारे वीरही होते. उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या चार राज्यातून जाणाऱ्या या ऐतिहासिक मोहिमेचा मार्ग आग्रा, ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, पाचोर, देवास, ठिकरी, नरडाणा, चांदवड, संगमनेर, पुणे, राजगड असा होता. आग्राच्या उष्णतेपासून ते वाटेतील चढउतार ऊनवारा व पावसापर्यंत विविध आव्हानांना सामोरे जात हा सायकल प्रवास जिद्दीने पूर्ण झाला.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.