खेड - अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे प्रभाग क्रमांक १ मधील शिवाई नगर परिसरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विद्युत वाहिन्या तसेच विद्युत पोलांचे नुकसान झाले आणि परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. घटना समजताच शिवसेनेचे गटनेते तथा प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक निकेतन अनंत पाटणे आणि नगरसेवक प्रेमळ चिखले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
खेड नगर परिषदेचा स्वच्छता विभाग, अग्निशमन विभाग तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयाने युद्धपातळीवर काम करत पडलेली झाडे बाजूला केली. विद्युत वाहिन्या व पोलांची दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. या तत्पर कार्यवाहीमुळे संभाव्य धोका टळला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा समन्वय, तत्परता आणि जबाबदारीची जाणीव यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.