देवगड (प्रतिनिधी) - कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त आज, सोमवार दि. 31 ऑगस्ट रोजी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यानिमित्त श्री देव कुणकेश्वराची मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत प्रथम पूजा संपन्न झाली. या पूजेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, पुणे येथील उद्योगपती राहुल शेवाळे, महाराष्ट्र मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे कोल्हापूर अध्यक्ष सागर चव्हाण, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, देवस्थान कायदेविषयक सल्लागार ॲड. प्रवीण कदम तसेच कणकवलीचे उद्योजक ए. पी. सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत श्री देव कुणकेश्वराची विधिवत पूजा व धार्मिक विधी पार पडले.
यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांच्यासह ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. श्रावणी सोमवारनिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भाविकांना दर्शन घेताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आवश्यक नियोजन करण्यात आले होते. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात मंडपाची उभारणी करण्यात आली असून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठीही विशेष नियोजन करण्यात आले.
भाविकांना सुरक्षित व सुरळीत दर्शन घेता यावे, यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या. श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे उपस्थित राहून भगवान कुणकेश्वराचे दर्शन घ्यावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.