खेड (प्रतिनिधी) - लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्यावतीने व ला. प्रसाद शेठ यांच्या सौजन्याने ‘निराधारांना आधार’ या उपक्रमांतर्गत सुसेरी नं. २ येथील रमेश वायकर यांच्या कुटुंबीयांना दुःखद प्रसंगी मदतीचा हात देण्यात आला. रमेश वायकर यांच्या कन्या कै. रूपाली वायकर यांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी प्रदीर्घ अपंगत्वानंतर दुर्दैवी निधन झाले. आपल्या मुलीची शेवटपर्यंत सेवा करणार्या वायकर कुटुंबीयांच्या या दुःखद प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्यावतीने त्यांच्या कार्यासाठी आवश्यक असलेले जिन्नस भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी बोलताना ला. रोहन विचारे यांनी सेवा कार्याचे महत्त्व स्पष्ट केले. दुःखाच्या प्रसंगी लायन्स क्लब आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वायकर कुटुंबीयांच्या पाठीशी उभा राहतो. समाजातील गरजू व निराधार व्यक्तींना आधार देण्याचे लायन्स क्लबचे सेवा कार्य सातत्याने सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी सचिव ला. उत्तम कांबळे, ला. प्रसाद शेठ, ला. तसेच वायकर कुटुंबीय उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या ‘निराधारांना आधार’ या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.