loader
Breaking News
Breaking News
Foto

३१ ऑगस्ट ३०२६ रोजी खेड तालुका नाभिक समाज संघटनेची जनरल सभा

खेड - खेड तालुका नाभिक समाज संघटनेची सर्वसाधारण जनरल सभा सोमवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता, श्री संत सेना महाराज सभागृह, भरणे येथे आयोजित करण्यात आली आहे.सदर सभेमध्ये श्री संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम नियोजन, आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी सभेप्रसंगी सर्व समाजबांधवांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष अमर अनंत दळवी, सचिव नितीन साळुंखे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg