दापोली (प्रतिनिधी) : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भाजप करत असलेल्या सामाजिक हिताच्या कामांवर प्रभावित होऊन वणंद येथील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतिष मोरे, माजी आमदार सुर्यकांत दळवी, माजी जिल्हाध्यक्ष, जिल्हा नियोजन सदस्य केदार साठे, जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, सरचिटणीस संदीप केळकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
वणंद येथील शिवसेना शाखाप्रमुख गणेश सदानंद गुजर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वणंद चे अध्यक्ष निलेश आत्माराम कांगणे, अशोक विठ्ठल काते, रमेश अर्जुन दुबळे, मिलिंद अनिल गुजर, अजय अनंत गुजर, विनोद तुकाराम कांगणे, सचिन अशोक कांगणे, मुकेश कृष्णा गुजर, शरद शशिकांत गुजर, निलेश कृष्णा गुजर ,समीर मधुकर काटे, सुवास मधुकर काते, मंगेश भाऊ कांगणे, प्रथमेश रघुनाथ काटकर, दत्ताराम बंधू लोवरे, वनिता विष्णू कदम, अरविंद गोपाळ कांगणे, भगवान सखाराम कदम, प्रभाकर रामचंद्र चोगले, कमलेश नारायण कोळंबे, निलेश सोनू कोळंबे, अजय अनंत लोवरे, संदेश सदानंद गुजर, मकरंद मधुकर गुजर, संजना निलेश कांगणे, नमिता नरेश कांगणे, कल्याणी कैलास गुजर, मनीषा मधुकर गुजर, दिव्या अमित गुजर, माधवी मंगेश कांगणे, गौरी गितेश गुजर, रिया रमेश दुबळे, प्रमिला प्रभाकर चोगले, जितेंद्र मधुकर गोळे, प्रशांत पांडुरंग लोवरे, रूपाली रघुनाथ काटकर आदींसह वणंद गावातील अनेक शिवसेना आणि राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर पक्ष प्रवेश केला.
यावेळी पंचायत समिती सदस्य श्रीराम ऊर्फ भाऊ इदाते, तालुकाध्यक्ष ग्रामीण सचिन होडबे, नगरसेविका व तालुकाध्यक्षा जया साळवी, तालुका सरचिटणीस विवेक भावे, तालुका सरचिटणीस ग्रामीण अजय कदम, जिल्हा सरचिटणीस किसान मोर्चा धिरज पटेल, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रसाद मांडवकर, दापोली तालुका उपाध्यक्ष काजल पवार, महिला मोर्चा शहराध्यक्ष वैष्णवी वेल्हाळ, वैशाली इदाते, विरेंद्र लिंगावळे, वैभव नारकर, ओंकार जोशी, मंडणगड शहराध्यक्ष आनंद नारकर आदी मान्यवर भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वणंद गुजरवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या पक्ष सोहळ्याच्या कार्यक्रमात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी बोलताना दापोली मतदार संघाला आपली मालकी समजणाऱ्या नेतृत्वाला धडा शिकवा, असे आवाहन केले. तर माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी मनिआर्डर घेऊन येणाऱ्या पोस्टमनने मी पैसे देतो असे वागू नये, असे कोणाचेही नाव न घेता टोला लागवला तर दापोलीच्या राजकारणातील मास्टरस्ट्रोक ठरलेल्या केदार साठेंनी कार्यकर्त्यांचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीतच जपला जातो, असा उपस्थितांना विश्वास दिला.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.