loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण-चिरणी फाट्यावर दोन बसची धडक, आमदार जाधव धावले मदतीला

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - चिपळूण—धामणंद मार्गावर आंबडस गावाजवळ दोन एसटी गाड्यांची समोरासमोर धडक होऊन अनेक प्रवासी जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. या अपघाताची बातमी कळताचक्षणी मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता कामथे उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. जखमी प्रवाशांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली. डॉक्टरांशी चर्चा करून जखमींवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली, तसेच पोलीस अधिकार्‍यांकडून अपघाताची संपूर्ण हकीकत जाणून घेतली. कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन जखमी प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांना करून त्यांना धीर दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg