loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

खेड, (प्रतिनिधी) - लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप २०२६ या समाजोपयोगी उपक्रमांतर्गत खेड तालुक्यातील दुर्गम भागातील विविध जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्रांमधील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य भेट स्वरूपात वितरित करण्यात आले. या उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष लायन रोहन विचारे, अध्यक्ष लायन अविनाश दळवी, माजी अध्यक्ष लायन महेंद्र शिरगावकर तसेच खजिनदार लायन संदीप मोरे यांनी विशेष सहकार्य करत शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. त्यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन्सिल, पाऊच तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी सातत्याने विविध उपक्रम राबवत असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg