केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - वैश्य समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गाचा दाखला मिळण्यासाठी येणार्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्याबाबत पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांचे लांजा येथे वैश्य समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. वैश्य समाजाच्या कागदपत्रांमध्ये काही ठिकाणी ‘वैश्यवाणी’, काही ठिकाणी ‘वैश्य’, तर काही ठिकाणी ‘हिंदू वैश्यवाणी’ असा वेगवेगळा उल्लेख आढळत असल्याने ओबीसी दाखला मिळविताना तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या.
विशेषतः शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाचा लाभ घेण्यात अडचणी येत असल्याने पात्र विद्यार्थ्यांना शासनाच्या सवलतींपासून वंचित राहण्याची वेळ येत होती. सदर बाब वैश्य समाजबांधवांनी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली होती. पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी संबंधित विभागाला येत्या दहा दिवसांत यासंदर्भातील अधिकृत शासन आदेश काढण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यामुळे वैश्य समाजातील पात्र लाभार्थ्यांना ओबीसी दाखला मिळण्याच्या प्रक्रियेतील तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर होणार आहेत. याबद्दल वैश्य समाजाच्या वतीने आभार मानताना हेमंत शेट्ये, प्रसन्न शेट्ये, समीर गांधी, कुमार बेंडखले, सचिन भिंगार्डे, विजय बेर्डे, जयवंत शेट्ये, विजय नारकर, बाबा भिंगार्डे, शेखर भिंगार्डे, मनोज रेडीज, मंदार भिंगार्डे, श्रीनिवास शेट्ये, प्रवीण शेट्ये, नितीन शेट्ये, प्रतमेश बामने, शेट्ये, संतोष खवळे, जयू कुडतरकर आदी वैश्य समाजबांधव उपस्थित होते.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.