loader
Breaking News
Breaking News
Foto

वाल्मिकीनगर कोळीवाड्यात कोळी बांधवांचा शाल-पुष्पगुच्छ देऊन सन्मान

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील वाल्मिकीनगर कोळीवाडा येथे नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांप्रती आपुलकी व्यक्त करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीच्या वतीने कोळी बांधवांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, विजय जोशी, उमेश तबीब आणि भाजपा मंडणगड शहराध्यक्ष आनंद नारकर यांच्या हस्ते कोळी बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी कोळी समाजाच्या समृद्ध पारंपरिक संस्कृतीचे तसेच समुद्राशी असलेल्या त्यांच्या अतूट नात्याचे कौतुक करत नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg