loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये जुगार अड्ड्यावर कारवाई

खेड : खेड ते भरणे नाका जाणाऱ्या रस्त्यावर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोटे पोलीस दूरक्षेत्राच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी संशयित प्रविण गोविंद कोलगे (वय ५२, रा. प्रशांत कॉम्प्लेक्स, भरणे नाका, ता. खेड, जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ८२ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये चांदी रंगाची टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर दुचाकी (क्र. एमएच ०८ एएच २५१३), रोख रक्कम तसेच पावती पुस्तक व इतर जुगाराचे साहित्य यांचा समावेश आहे. ही कारवाई खेड पोलीस जि. रत्नागिरी यांच्या अंतर्गत करण्यात आली असून जुगार कायद्यानुसार पुढील तपास सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg