रत्नागिरी : रत्नागिरीतील भाजपाचे धडाडीचे नेते श्री. अब्दुल बिजली खान यांची भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे संपूर्ण कोकणचा कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या पदावरील या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. भाजपाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी नुकतीच भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली, त्यामध्ये उपाध्यक्षपदी श्री. अब्दुल बिजली खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. अब्दुल बिजली खान यांच्या या नियुक्तीचे पत्र भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातून प्राप्त झाले. श्री. अब्दुल बिजली खान हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक धडाडीचे भाजपा नेते म्हणून ओळखले जातात. पूर्वीपासून खा. नारायण राणे कुटुंबियांचे खंदे समर्थक म्हणून ते ओळखले जात असत. प्रत्येक निवडणुकीत भाजपासह युती उमेदवारांचा त्यांनी हिरीरीने प्रचार केला. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचेवेळी त्यांनी विविध जाहीर सभा आयोजित केल्या व प्रचाराची राळ उठवली होती. त्यांच्या या कर्तबगारीची दखल म्हणून त्यांची भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्षपद मिळाल्यावर त्यांनी सामाजिक कार्याला झोकून दिले. राजीवडा येथील 250 मीटरच्या मोठ्या मासेमारी जेटीसाठी त्यांनी प्रयत्न केले व पाठपुरावा करुन ती जेटी मंजूर करुन घेतली. ही जेटी झाल्यावर राजीवडासह कर्ला, भाटे, फणसोप अशा अनेक गावातील मच्छिमार नौकांना समुद्रात ये-जा करण्यासाठी संसज्ज चॅनेल व मच्छि उतरवण्याचे केंद्र उपलब्ध होणार आहे.
सहकारी मच्छिमारी संस्थांना सवलतीच्या दरात डिझेल मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश येवून आता काही ठिकाणी सहकारी मच्छिमारी संस्थांच्या माध्यमातून मच्छिमारांना सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध होणार आहे. भाजपा अल्पसंख्य मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड होताच भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, शहर अध्यक्ष पर्शुराम तथा दादा ढेकणे व जिल्हा महिला नेत्या सौ. वर्षा ढेकणे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.







12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)



















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.