loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी खानु येथील माजी सैनिक व पत्रकार अरुण आठल्ये यांचे देहावसान

रत्नागिरी : खानू येथील ज्येष्ठ पत्रकार आणि माजी नौसैनिक अरुण कृष्णानाथ आठल्ये यांचे शनिवारी दि. 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्यावर खानू मध्ये उद्या दिनांक 30 ऑगस्ट रोजी. 8.00वाजता होतील अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांनी अनेक वर्षे पत्रकार म्हणून रत्नागिरीत काम केले , त्यांची पत्रकारिता सामान्य जनतेचा आवाज होती .ते खूप सामान्य जीवन जगत तसेच नेहमी हसमुख असत ,त्यांच्या निधनाने खानु परिसरात शोक व्यक्त होत आहे .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg