loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगडमधून वृद्ध बेपत्ता; मंडणगड पोलिसांकडून शोधासाठी आवाहन

रत्नागिरी, दि. २८ (जिमाका) : मंडणगड तालुक्यातील सोवेली येथील लक्ष्मण भिकू पारदुले (वय ८६) हे दि. २५ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत त्यांच्या राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत. पारदुले यांची उंची ५ फूट ५ इंच असून रंग सावळा, शरीरयष्टी सडपातळ आणि चेहरा गोल आहे. त्यांचे केस व दाढी पांढरी असून डोळे काळे व नाक सरळ आहे. बेपत्ता होताना त्यांनी पिवळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची हाफ पॅन्ट परिधान केली होती. लक्ष्मण पारदुले यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास अथवा ते आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ मंडणगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg