loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेनेनेतर्फे महापौर नितीन पाटील ह्यांचा वाढदिवस उतसाहत साजरा

पनवेल : शिवसेना पक्षातर्फे पनवेलचे महापौर नितीन भाई पाटील यांचा वाढदिवस पनवेल शहर शिवसेना शाखेत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ह्यावेळी महापौरांनी केलेल्या आवाहनाला पाठिंबा देत शिवसेनेतर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी पनवेल रायगड जिल्हा कार्यकारिणी सल्लागार रमेश गुडेकर, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, महानगरप्रमुख तथा नगरसेवक ऍड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण, एकनाथ म्हात्रे, गणेश म्हात्रे, महिला तालुकाप्रमुख मंदाताई जंगले, उपमहानगरप्रमुख सचिन मोरे, उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, पनवेल शहर संघटक अभिजित साखरे, तळोजा शहर संघटक राहुल कदम, सुजन मुसलोंडकर, महिला उपतालुकाप्रमुख स्मिताताई भोईर, नैना सुरते, युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, युवासेना विधानसभा संपर्कप्रमुख अभिनय सोमण, युवासेना पनवेल विधानसभा अध्यक्ष जय कुष्टे, युवासेना महानगर अध्यक्ष प्रेम ठाकूर युवासेना पनवेल शहर प्रमुख कपिल कुरघोडे, तौफिक बागवान, गुलाब बागवान, मंदार काणे यांच्यासह शिवसेना व युवासेना पनवेल महानगरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg