loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपाच्या विद्यार्थ्यांनी बांधल्या सैनिकांना राख्या

खेड - श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रेमाने व मनापासून तयार केलेल्या राख्या आपल्या देशाच्या सीमेवर कार्यरत असणाऱ्या शूर सैनिकांपर्यंत पोहोचल्या. यातून विद्यार्थ्यांचे सैनिकांविषयी असणारे प्रेम, आदर, भावना तसेच शुभेच्छा दिसून येतात. सैनिकांनी त्या राख्या आनंदाने स्वीकारुन सुंदर फोटो व व्हिडिओद्वारे मनोगत व्यक्त केले. हे क्षण पाहून विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण शाळा परिवार आनंद, अभिमान आणि भावनेने भारावून गेले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg