दापोली ( प्रतिनिधी ) - सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा दापोली- हर्णे - आंजर्ले - केळशी मार्गावर गिम्हवणे हद्दीत सुराली गार्डन हॉटेल नजिक खड्डेच खड्डे पडले आहेत. अहोरात्र वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर पडलेला खड्डा कोणता चुकवायचा आणि कोणत्या खड्ड्यातून वाहन न्यायचे याची तारेवरची कसरत करतच वाहने वाहन चालकांना हाकावी लागत आहेत. यात अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
दापोली तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीच्या या मार्गावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे. हे माहीत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकार्यांना साधे रस्त्यातील खड्डे बुजवून मार्ग वाहतूक योग्य करून घेता येत नाही. हे या मार्गावरुन प्रवास करणार्यांचे खरेच दुर्दैव आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या गिम्हवणे येथील ठिकाणचे खड्डे बुजवून सार्वजनिक बांधकाम विभागाला मार्ग वाहतूक योग्य करता येत नसेल तर अन्य मार्ग आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती काय ? असेल याचा विचारच न केलेला बरा. दापोलीतील सर्वच ठीकाणच्या रस्त्यांची एकुणच परिस्थिती सुधारण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला आता पर्यंत सपशेल अपयश आले आहे. यापुढे गणेशोत्सव वगैरे सण उत्सव लक्षात घेऊन वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आणि वर्दळीच्या रस्त्यांची सुधारणा करून ते सुस्थितीत करुन रस्त्यावर अपघात होणार नाही आणि सुरळीतपणे वाहतूक सुरू राहण्याकडे अधिक लक्ष दिले गेले पाहिजे.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.