मकरंद सुर्वे(संगमेश्वर)-संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथील श्री देव गणपती व श्री मारुती देवस्थानच्या वतीने श्री देव गणपती धामापूर द्विशतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्ष असल्याने विविध धार्मिक कार्यक्रमाने महोत्सव साजरा करण्यात येत आहे. प्रति वर्षाप्रमाणे यंदाही श्री देव गणपती जन्मोत्सव सोहळा भाद्रपद शुद्ध प्रतिपदा शुक्रवार दि. १२ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. सोहळ्यानिमित्त १२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता श्रींची षोडोशोपचार पूजा,सकाळी ८ वाजता सत्यविनायक पूजा, १०:३० वा. स्मर्णिका प्रकाशन सोहळा, सत्कार समारंभ व उपस्थितांचे मनोगत, तसेच रात्रौ १० ते ११ आरती, भोवत्या व मंत्र पुष्पांजली, तसेच रात्री ११ते १:३० ह.भ. प. मोहकबुवा रायकर (डोंबिवली) यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्रींची षोडशोपचार पूजा व आवर्तने, तसेच रात्रौ १०ते ११वा. ११ते १ वा ह. भ.प. तेजस्विनी जोशी (रत्नागिरी)यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. दि.१४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्रींची षोडशोपचार पूजा तसेच रात्री १०ते ११ आरती भोवत्या, पुष्पांजली, ११ ते १ ह. भ.प.श्रीनिवास पेंडसे (धामणी) यांचे जन्मोत्सवाचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. दि १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्रींची षोडशोपचार पूजा, सायंकाळी ५ ते ७ जन्मोत्सव काला, काला रात्रौ १०ते १०:४५ आरती, भोवत्या पुष्पांजली, रात्रौ १०:४५ ते ११:३० वाजता ह.भ..प. श्रीकांत फाटक ( माखजन) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.११:३०ते १:३० स्वररंग गाण्यांचा कार्यक्रम (गायक अमेय आकवे, प्राजक्ता लेले जोगळेकर, संवांदिनी चैतन्य पटवर्धन, तबला प्रथमेश शहाणे, तालवाद्य सुहास सोहनी, निवेदन अलका बेंदरकर,)
दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्रींची षोडोशोपचार पूजा ,दुपारी १२:३० वा. श्रींचा महाप्रसाद, रात्री १०ते १२, आरती, भोवत्या पुष्पांजली, रात्रौ १२ते २ वा. विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि पहाटे २ वाजता ह. भ.प. श्रीकांत फाटक (माखजन) यांचे लळीताचे कीर्तन व उत्सव समाप्ती होणार आहे. श्रींचा मुख्य सोहळा दि.१४ सप्टेंबर रोजी रात्री १२:३० वा. होणार आहे. तरी या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.