दापोली (प्रतिनिधी) : गृहराज्यमंत्री नाम.योगेश कदम यांच्या विधानसभा मतदारसंघातील दापोली पंचायत समितीची आमसभा गुरुवारी 10 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. 10 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता दापोली शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राधाकृष्ण मंदिर येथे होणार आहे. नाम. योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. पंचायत समिती दापोली सन 2026/2027 या वित्तीय वर्षाची आमसभा आहे.
याच विषयाच्या अनुषंगाने दापोली तालुक्यातील नागरिकांनी आपली निवेदने वेळीच लेखी स्वरुपात पंचायत समिती दापोली कार्यालयाकडे दि 10 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत o5 प्रतीमध्ये (प्रत्येक निवेदन हे स्वतंत्र A4 कागदावर असावे) सादर करावीत असे आवाहन पंचायत समिती दापोली प्रशासनाच्या वतीने दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी केले आहे. 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आमसभेत कोणते प्रश्न या सभेत उपस्थित होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महावितरण, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम आदी विभागाचे प्रश्न प्रामुख्याने या आमसभेत चर्चेला येण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था आहे दापोली-हर्णै या मुख्य राज्यमार्गाची खड्ड्यांमुळे दुरावस्था आहे.
पर्यटनासाठी हा मार्ग सगळ्यात महत्त्वाचा मार्ग मानला जातो. हे बांधकाम एका विशिष्ट ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाच्या पद्धतीने या मार्गावरील खड्डे भरले जात आहेत त्यामुळे केवळ बिल काढण्यासाठी काम केले जाते का ? असा प्रश्न ही नागरिक व वाहन चालकांकडून उपस्थित होत आहे. अशातच दापोली मंडणगड या राज्यमार्गाचीही दुरावस्था आहे. काही ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळेच तालुक्यातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा प्रश्न आम सभेत गाजण्याची शक्यता आहे.

















































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.