loader
Breaking News
Breaking News
Foto

गुणदे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राजन आंब्रे

गुणदे (वार्ताहर) - खेड तालुक्यातील गुणदे तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी राजन जिवाजी आंब्रे यांची ग्रामसभेत निवड करण्यात आली. ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी दिलीप( बबलू) आंब्रे हे होते. राजन आंब्रे हे गुणदे गावामध्ये नेहमी सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असून कोणत्याही सुखदुःखामध्ये तसेच धार्मिक कार्यामध्ये त्यांचे योगदान आहे. निमय गावचे मानकरी आहेत. राजन आंब्रे यांच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदाच्या निवडिने त्यांच्यावर गावातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या ग्रामसभेला सरपंच प्रशासक रवींद्र आंब्रे, संजय आंब्रे, सखाराम आंब्रे, सुधाकर आंब्रे, मोहन आंब्रे, अरुण आंब्रे, मनोहर आंब्रे,पोलीस पाटील रामचंद्र पवार, ढाकरवाडी पोलीस पाटील नेहा आंब्रे, परशुराम कारेते, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेच्या कामकाजाकरता सचिव म्हणून कदम आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र लोटे यांनी काम पाहिले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg