मालवण, (प्रतिनिधी) : देऊळवाडा ते सातेरी मंदिर परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची व वारंवार वीजखंडित होण्याची समस्या आता दूर होणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून १५ लाख रुपयांच्या नियोजन निधीतून नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आला असून, शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. या कामासाठी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे वीजपुरवठा स्थिर होऊन कमी दाबाची समस्या तसेच वादळी पावसात होणारे वीजखंडित कमी होण्याची अपेक्षा आहे. कामासाठी सुमारे १८ विद्युत पोल उभारण्यात आले आहेत.
यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, नगरसेविका भाग्यश्री मयेकर-लुडबे, नगरसेविका नीना मुंबरकर, बाबा लुडबे, समीर वर्दम, अर्जुन चव्हाण, मोहन आचरेकर, पराग चव्हाण, जितेंद्र मराळ, विश्वास परब, रुपाली आचरेकर, प्रमिला मराळ, जागृती मराळ, दीप्ती मराळ, अश्विनी मराळ, शीतल कदम, विजय तळगावकर, प्रमिला चव्हाण, संतोष मराळ, उदय वीर, बंटी आचरेकर, प्रमोद मराळ, सूर्यकांत फणसेकर, अशोक मराळ, शशी यादव, ओंकार यादव, गायत्री मराळ, गजानन मराळ यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी समीर वर्दम, अर्जुन चव्हाण व शुभांगी मराळ यांनी या कामासाठी झालेल्या पाठपुराव्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

















































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.