loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्या रत्नागिरीत ‘श्रावणी शिवरात्र हरिनाम गजर’ सोहळा

रत्नागिरी - दानशूर भक्तीभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी भागेश्वराच्या कृपेने रत्नागिरी येथे उभारलेल्या पतित पावन मंदिरात श्रावणी शिवरात्र हरिनाम गजर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू संस्कृतीच्या वृद्धीसाठी तसेच सर्व हिंदू ज्ञाती बंधू-भगिनींना समाविष्ट करून हा भक्तिमय सोहळा बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत होणार आहे. हरिनाम गजर, भजन आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एकमुखी दत्तमंदिर घुडेवठार मठ भजन मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. साईनाथ नागवेकर आणि सुदेश नागवेकर यांनी भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg