केळंबे-लांजा दी.2स(सिराज नेवरेकर) गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला यांचे मानधन अखेर आगामी गणेशोत्सवापूर्वी मिळणार आहे. आमदार कीरण उर्फ भैय्या सामंत यांनी शासन पातळीवर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि विशेष प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर होऊन मिळणार असल्याची माहीती लांजा तालुक्याच्या सभापती मानसी आंबेकर यांनी दिली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून देणाऱ्या या महिलांना गेल्या जून महिन्यांपासून मानधन मिळाले नव्हते. सण-उत्सव तोंडावर आलेले असताना घरात पैशांची चणचण असल्याने या महिलांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते.लांजा तालुक्यातील महिलांनी आपल्या या व्यथा आमदार कीरण सामंत यांच्याकडे मांडल्या व्यथा जाणून घेताच आमदार सामंत यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातले. त्यांनी शिक्षण विभाग, वित्त विभाग आणि संबंधित मंत्रालयाशी थेट संपर्क साधला तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सदर प्रश्न मांडला व या कष्टकरी महिलांचे मानधन सणापूर्वी वर्ग करण्याची आग्रही मागणी केली आहे
आमदार कीरण सामंत यांच्या प्रयत्नामुळे आणि संवेदनशील भूमिकेची दखल घेत प्रशासनानकडून तातडीने हालचाली केल्या जात असुन. रखडलेल्या मानधनाचा निधी अखेर मिळण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे गणेश चतुर्थीच्या आधीच हे मानधन थेट महिलांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सभापती मानसी आंबेकर यांनी माहीती देताना सांगितले.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.