पनवेल (प्रतिनिधी) :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील बाजारपेठेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. नागरिकांनी रस्त्यावर वाहने उभी न करता प्रशासनाने निश्चित केलेल्या वाहनतळांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, रस्त्याकडेला असलेली फुले व पालेभाजी विक्रेत्यांची अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही वाहतूक पोलिसांनाच रस्त्यावर उतरून कारवाई करावी लागल्याचे चित्र दिसून आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, महापालिका, लोकप्रतिनिधी आणि गणेशोत्सव मंडळांच्या समन्वयातून वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
उरण नाका ते टपाल नाका परिसरातील व्यापार्यांसाठी जड व अवजड वाहनांमधून माल चढ-उतार करण्यासाठी दुपारी १ ते ४ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. गणेशोत्सव बंदोबस्तासाठी पनवेल शहर वाहतूक शाखेचे ७० कर्मचारी आणि सात अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच पनवेल महापालिकेकडे नवी मुंबई पोलिसांनी अतिरिक्त ५० वॉर्डनची मागणी केली आहे. गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यावेळी शहरातील वाहतूक कोंडी संदर्भात ऍड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण (नगरसेवक तथा महानगरप्रमुख), पराग मोहिते (युवासेना लोकसभा अध्यक्ष), प्रसाद सोनावणे (शहरप्रमुख), अभिजीत साखरे (शहर संघटक), शैलेश जगनाडे (उपशहरप्रमुख), जय कुष्टे (युवासेना विधानसभा अध्यक्ष), धिरज निंबाळकर, सिद्धेश पवार आणि कौस्तुभ सोमण यांनी वाहतूक शाखेचे वपोनि सुभाष पुजारी यांच्या सोबत ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली व वाहतुकीचे नियोजन केले.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.