खेड (प्रतिनिधी) : खेड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून शहरातील विविध प्रभागांतील महिलांसाठी प्रीमिक्स पदार्थ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या प्रशिक्षण शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांना घरगुती पातळीवर विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचे कौशल्य मिळावे तसेच या कौशल्याचा उपयोग करून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रीमिक्स पदार्थ तयार करण्याची पद्धत, त्यासाठी आवश्यक साहित्य, पदार्थांची गुणवत्ता आणि त्याचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन व विक्री करण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण शिबिरास खेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती भूषण चिखले, नगरसेवक प्रेमल चिखले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका खेडेकर तसेच उपसभापती वर्षा सापटे यांची उपस्थिती होती.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.