loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनचा जिल्हास्तरीय पुरस्काराने लक्ष्मण मिडगुले सन्मानित

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - हेरीटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी, रत्नागिरी-लांजा संचलित, प्राथमिक आश्रमशाळा जावडेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मिनीनाथ मिडगुले यांना रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीटडाऊनचा जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थी-केंद्रित उपक्रम राबविण्यात मिडगुले यांचा सक्रिय सहभाग आहे. कृतीआधारित व आनंददायी शिक्षण, विद्यार्थ्यांचा उपक्रमांमधील सहभाग तसेच शाळेच्या विकासासाठी सातत्याने केलेले प्रयत्न यांची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. शिक्षणातील प्रयोगशीलता आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोनाला मिळालेला हा सन्मान त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg