loader
Breaking News
Breaking News
Foto

पाजपंढरी येथील श्रीराम हायस्कूल येथे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात

दापोली ( प्रतिनिधी ) - दापोली एज्युकेशन सोसायटीच्या पाजपंढरी येथील श्रीराम हायस्कूलमध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. श्रीराम पाजपंढरी हायस्कूल चे मुख्याध्यापक अर्जुन घुले यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमाला मार्गदर्शक संदीप पाटील, मधुकर मोहिते, नंदकुमार शिगवण, काशिनाथ पोसकर, राजेश महाडिक, दिगंबर पावसे, मोहन पडवेकर, ओंकार बेडेकर आदी प्रमुख मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य करिअरची निवड करता यावी आणि विविध क्षेत्रांतील संधींची माहिती मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg